प्रधानमंत्री आवास योजना
अमरावती महानगरपालिका, अमरावती
 • मंजूर निधी २१.५० कोटी
  जागा ७ जागेवर १४ ठिकाणी
  बांधकामाचा प्रकार भागीदारीमध्ये परवडणारे गृहनिर्माण (Flat System)

 • घटक ४ अंतर्गत ३५६१ घरे

 • जागा संपूर्ण अमरावती महानगरपालिका हद्द
  बांधकामाचा प्रकार स्वतःच्या मालकीच्या जागेवर लाभार्थ्यांकडून नवीन बांधकाम

 • घटक ४ अंतर्गत ११७१ घरे

 • जागा संपूर्ण अमरावती महानगरपालिका हद्द
  बांधकामाचा प्रकार स्वतःच्या मालकीच्या जागेवर लाभार्थ्यांकडून नवीन बांधकाम

 • घटक ४ अंतर्गत ६३७ घरे

  जागा संपूर्ण अमरावती महानगरपालिका हद्द
  बांधकामाचा प्रकार स्वतःच्या मालकीच्या जागेवर लाभार्थ्यांकडून नवीन बांधकाम
 • घटक ४ अंतर्गत ११५५ घरे

 • जागा संपूर्ण अमरावती महानगरपालिका हद्द
  बांधकामाचा प्रकार स्वतःच्या मालकीच्या जागेवर लाभार्थ्यांकडून नवीन बांधकाम
प्रकल्प माहिती प्रस्तावित सदनिका एकून सदनिका
अत्यल्प उत्पन्न गट
(०-३ लक्ष)
मध्यम उत्पन्न गट
(३-६ लक्ष)
उच्च उत्पन्न गट
(६-९ लक्ष)
एकून घरे अंदाजित किंमत एकून घरे अंदाजित किंमत एकून घरे अंदाजित किंमत
मौजा अकोली. ता. जि. अमरावती ६७४ ९,५५,५५२/- ४३६ २३०८३०१/- १०८ ३८०६३२१/- १२१८
मौजा बडनेरा. ता. बडनेरा जि. अमरावती ३०४ ८,५१,८९२/- १०८ १७४६०००/- -- -- ४१२
मौजा नांदगाव पेठ ता. जि. अमरावती ३१२ ८,०३,२८७/- -- -- -- -- ३१२
एकून १२९० ५४४ १०८ १९४२