प्रधानमंत्री आवास योजना
अमरावती महानगरपालिका, अमरावती
Housing for All (Urban)
डाउनलोड
घटक ३ हमीपत्र
चुकीची माहिती बदलविणे
घटक ३ मधील प्रस्तावित जागांची माहिती
घटक ३- म्हसला २१फ : लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी
घटक ३- म्हसला २१फ : पुरवणी लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी
घटक ३- म्हसला म्हसला २२ व निंभोरा ५५/२ : लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी
घटक ३- १२ जगांवरील ६६० सदनिका : अंतिम लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी
घटक ३- १२ जगांवरील ६६० सदनिका : अंतिम लॉटरी मध्ये प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची यादी
त्रुटी पूर्तता प्रक्रिया
मंजूर प्रकल्प
पोचपावतीची प्रत
FAQ
प्रवेश करणे
सुचना
दि. २४/०८/२०१९ :
ऑनलाईन सोडतीमध्ये (लॉटरी) म्हसला येथील ५४ सदनिकांकरिता निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी "डाउनलोड" मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
दि. २२/०४/२०१७ :
घटक क्र. ३ अंतर्गत अर्जाची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असून आपल्या अर्जाची स्थिती खाली दिलेल्या "अर्जावरील प्रक्रिया" येथे पाहावी. जर आपले नाव कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेल्या अर्जात असल्यास व पोर्टल वर दिलेल्या हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य असल्यास सदर हमीपत्र सेतू केंद्रातून दि. २६/०४/२०१७ नंतर अपलोड करावे अथवा आपले नाव त्रुटीमध्ये असल्यास व पोर्टल वर दिलेल्या शेऱ्यावरून "चुकीची माहिती बदलणे " हा प्रोफार्मा व हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य असल्यास सदर हमीपत्र सेतू केंद्रातून दि. २६/०४/२०१७ नंतर अपलोड करावे .
दि. २८/११/२०१६ :
पुढील सूचना व कार्यवाही बद्दल माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येईल
दि. २५/११/२०१६ :
संगणक केंद्रातून ऑनलाईन अर्ज स्वीकृती बंद करण्यात आलेली आहे , इच्छुक अर्जदारांनी त्यांचा अर्ज कार्यालयात "टाऊन हॉल " नेहरू मैदान , राजकमल येथे जमा करावा
दि. ०७/०५/२०१६ :
ज्या अर्जदारांनी आपला अर्ज महानगर पालिका मध्ये सादर केलेला आहे त्यांनी मोबाईल वर SMS द्वारे प्राप्त झालेला ऑनलाईन अर्ज क्र. टाकून अर्जाची पोच पावती भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करून घेण्यासाठी "
पोचपावतीची प्रत
" या बटण वर क्लिक करा.
दि. २०/०४/२०१६ :
घटक ४ (स्वताचे बांधकाम ) मधील कागदपत्रे बदलण्यासाठी "कागदपत्रे बदलणे " या बटन वर click करावे . संपूर्ण कागदपत्रांची एकच PDF upload करावी
दि. १५/०४/२०१६ :
सर्वांना सुचित करण्यात येते की , कोणीही परत अर्ज भरू नये . घटक क्र. ४ अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे भूखंड मालकीचे कागदपत्रे यापूर्वी नजरचुकीने अर्जासोबत जोडलेले नाहीत त्यांना फक्त त्याच्या सर्व कागदपत्राची १ PDF file upload ( भूखंड मालकीचे कागदपत्रासह )करायची असून तशी सोय लवकरच online system मध्ये उपलब्ध करण्यात येईल . पुढील सूचना लवकरच कळवण्यात येईल . सर्व संगणक केंद्रांनी नागरिकांना मार्गदर्शन व सहयोग करावा ही विनंती .
दि. १०/०३/२०१६ :
पासून महानगर पालिके मद्धे जन सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून ,फॉर्म वाटप व स्वीकृती महानगर पालिकेत सुद्धा करण्यात येत आहे .
दि. ०९/०३/२०१६ :
मराठी अर्ज मध्ये बदल झालेला आहे. मराठी अर्ज संकेतस्थळा वर जुन्या ठिकाणीच बदलविले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
दि. ०७/०३/२०१६ :
मराठी अर्ज व प्रतीज्ञापत्र मध्ये बदल झालेला आहे. नवीन अर्ज व प्रतीज्ञापत्र संकेतस्थळा वर जुन्या ठिकाणीच बदलविले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Previous
Next
एकूण प्राप्त अर्ज :
स्त्री
पुरुष
इतर
घटक 1
घटक 2
घटक 3
घटक 4
सांखीकी गोषवारा
अर्ज कसा भरावा ?
अधिक माहिती
मार्गदर्शक तत्त्वे
(संगणक केंद्रासाठी)
अधिक माहिती
अर्ज (मराठी)
डाउनलोड
प्रतीज्ञा पत्र
डाउनलोड
संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांची संख्या
×
टप्पा १
टप्पा २
टप्पा ३
टप्पा ४
×
टप्पा २
लवकरच आपल्या सेवेत
×
टप्पा ३
लवकरच आपल्या सेवेत
×
टप्पा ४
लवकरच आपल्या सेवेत